शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते. आणि शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया ठरतो. आयुष्याची जडणघडण येथेच होते. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची ती पहिली पायरी असते असेच म्हणावे लागेल.
शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो.
example contents
शाळेतील सर्व उत्सवाचे फोटो
कोणत्याही शाळेतील/प्रशिक्षणार्थी किंवा स्वतः तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वर्गमित्र सहयोगीकडून आढावा
डेटा सापडला नाही
Sitting mistake towards his few country ask. You delighted two rapturous six depending objection happiness something the partiality unaffected
messageRead_Moreआमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा, आम्हाला मदत करण्यास नेहमीच आनंद होईल!
नवीन केस सुरू करून तुमचे प्रश्न किंवा चिंता आम्हाला पाठवा आणि आम्ही तुम्हाला आवश्यक असलेली मदत देऊ.